पावभाजी पराठा

pavbhaji

 

 

साहित्य :-

१)      पावभाजीची भाजी

२)     नेहमीचच कणीक

३)     डाळीचं पीठ .

कृती :-

१)      पावभाजीच्या भाजीत बसेल एवढी कणीक व थोडसं डाळीचं पीठ घालून पराठ्यासाठी आवश्यक पीठ

तयार करावं .

या तयार पीठाचे जाडसर पराठे करून  तव्यावर खमंग भाजावेत .  लोण्याबरोबर खायला दयावेत .

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *