माठाची परतून भाजी

methi-matki (My way )

साहित्य :-

१)      माठ एक जुडी

२)     कांदे दोन , सुक्या मिरच्या एक-दोन

३)     ओलं खोबरं पाव वाटी

४)     गुळ , तेल

५)    फोडणीचं साहित्य .

कृती :-

१)      चिरलेले कांदे फोडणीत तांबूस होईपर्यंत परतावेत .  त्यात स्वच्छ धुवून चिरलेला माठ टाकावा .

२)     सुक्या वा ओल्या मिरच्यांचे तुकडे फोडणीतच टाकावेत .  भाजी परतून अर्धवट शिजल्यावर चवीनुसार गुळ , मीठ घालावं .

३)     भाजीला थोडं पाणी सुटेल .  तरीही कोरडीच वाटल्यास एखादा पाण्याचा हबका मारावा .

४)     शिजत आल्यावर ओलं खोबरं , कोथिंबीर घालावी .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *