पोट दुखणे

mohri

 

१)  वाता मुळे पोट फुगल्याने  पोटावर ताण वाढतो त्यामुळे पोट दुखते  ओवा आणि काळे मीठ वाटून दोन्ही समप्रमाणात  मिसळून ठेवावे हे   मिश्रण  १ चमचा कोमट पाण्यात  सोबत घेतल्याने  अधोवायू  निघून जातो  व पोट दुखी  थांबून जाते .

२) अमृत धारा  चे ३-४ थेंब  बताशा मध्ये टाकून  खाल्ल्याने पोटदुखीत आराम येतो .

३) अजीर्ण  झाल्यामुळे  पोट दुखत असेल  तर  १० ग्राम मोहरी  एक कप पाण्याबरोबर न चावता गिळल्यास पोट दुखी थांबते .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *