प्रेम काय आहे ?

heartएकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,”प्रेम काय आहे???”
.
.
.
.
.
हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले,
.
.
.
.
“हे बघ,
माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
.
.
.
हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू….”:

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *