कोथिंबिरीचा झुणका
|१) कोथिंबीर एक जुडी
२) हरभरा डाळ एक वाटी
३) कांदे दोन मोठे
४) लसूण कांदा एक
५) हिरव्या मिरच्या पाच-सहा
६) तेल पळीभर
७) हळद अर्धा चमचा
८) धने एक चमचा
९) जिरं एक चमचा
१०) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) कोथिंबीरीच्या जाड काडया काढून ती बारीक चिरून , धुऊन निथळून घ्यावी .
२) डाळ तीन तास आधी भिजत घालावी आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटावी .
३) वाटताना त्यामध्ये लसूण , धने , जिरं आणि चमचाभर मीठ टाकावं .
४) वाटलेलं मिश्रण हळद घालून कोथिंबीरीमध्ये एकजीव करावं . कांदा उभा पण जाडसर चिरावा .
५) जिरं-मोहरीची फोडणी करून कांदा घालावा . कांदा बदामी रंगाचा झाल्यावर एकजीव केलेलं मिश्रण घालावं .
६) अलगद हलवावं . पाच मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून वाफ आणावी .
७) नंतर परत अलगद हलवून पाच मिनिटं झाकण न ठेवता शिजू दयावी . झुणका गरम असतानाच भाकरी किंवा पराठ्यासोबत वाढवा .
hi darling………. how are u , I luv u.
good aani karayla pan soppe
mastchhhhh…………..
wow kiti chan ekdam sope
LIKE I WILL PREPARE
mast chan
me try karte ha
mala visru naka deyla 🙂
mala visru naka deyla 🙂
nice recipy