मुलतानी मातीचे फायदे

सौंदर्य खुलावताना चेहऱ्याची काळजी घेणे हे खूप महत्वाचे असते आणि त्यात नैसर्गिक रित्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी मुलतानी माती हा एक महत्वाचा आणि चांगला पर्याय आहे .
१)  मुलतानी माती लावल्यामुळे चेहर्‍यावरील डाग, सुरकुत्या तर नाहीसे होतातच शिवाय यामुळे काही दुष्परिणाम ही नाही होत .
multani_mati२)  चेहर्‍यावर मुरूमे झाली असल्यास छोटा चमचा मुलतानी माती व बेसन पीठ, थोडीशी हळद पुड टाकून ही पेस्ट चेहर्‍याला
आठवड्यातून दोन वेळा लावावा.
३)   मुलतानी मातीने  चेहरा स्वच्छ होतो आणि रंग ही उजळतो . उन्हामध्ये काळवंडलेल्या चेहर्‍यावर मुलतानी माती लावल्यामुळे चेहरा उजळवून स्वच्छ होतो . 

2 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *