नवं सरकार नवे मंत्री

cabinateजगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशाला १५ वे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने मिळाले. . 

लोकसभा निवडणुकीत न भूतो विजय मिळवलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी देशाचा कारभार हाती घेतला.

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या दिमाखदार समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी शपथ घेतली.  

नवीन सरकार आणि नवीन मंत्र्यांची नावे आणी पदे खालीलप्रमाणे :-

नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

नितीन गडकरी (रस्ते वाहतूक व जहाजबांधणी) 
राजनाथसिंह (गृह मंत्रालय)
 
सुषमा स्वराज (परराष्ट्र मंत्रालय)
 
अरुण जेटली  (अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण)
डी.व्ही. सदानंद गौडा  (रेल्वे)
 
नजमा हेपतुल्ला  (अल्पसंख्यांक)
 
रामविलास पासवान (अन्न, ग्राहक संरक्षण)
 
गोपीनाथ मुंडे  ( ग्रामविकास)
प्रकाश केशव जावडेकर (माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री)
 
रविशंकर प्रसाद (कायदा व बालकल्याण)
 
ज्युऐल ओराम (आदिवासी विकास मंत्रालय)
 
स्मृती इराणी  ( मनुष्यबळ विकास)
रावसाहेब दादाराव पाटील दानवे (ग्राहक संरक्षण, अन्न राज्यमंत्री)
 
व्यंकय्या नायडू (संसदीय कामकाज, नगर विकास, गृह निर्माण)
डॉ. हर्षवर्धन (आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री)
 
राधा मोहन सिंग (कृषी)
 
पीयूष गोयल (उर्जा राज्य मंत्री)
अनंतकुमार ( रसायन आणि खत)
 
नरेंद्रसिंग तोमर (कामगार व रोजगार, स्टील मंत्रालय)
कलराज मिश्र (लघु उद्योग मंत्री)
 
हरसिमरत कौर-बादल (अन्न प्रक्रिया मंत्रालय)
 
मेनका गांधी (महिला व बालकल्याण मंत्री)
अशोक गजापती राजू (नागरी उड्डाण मंत्री)
अनंत गीते (अवजड उद्योग)
 
तवरचंद गेहलोत (सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय)
 
उमा भारती (जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान)
 
श्रीपाद यासो नाईक (सांस्कृतिक व पर्यटन ( स्वतंत्र प्रभार)

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *