Pack किंवा मास्क

Pack and Mask
Pack and Mask

१)      मसाज झाल्यावर Pack लावावा .  मास्कमुळे त्वचेचे टोनिंग होऊन घट्टपणा येतो .

२)     मास्कमध्ये दोन प्रकार असतात .  ‘सेटिंग मास्क’ व ‘नॉन सेटिंग मास्क’ , सेटिंग मास्कचे कार्य तेलकट त्वचेला उपयोगी ठरते .

३)     त्वचेतील जास्तीचे तेल मास्क शोषून घेतो .  त्यामुळे त्वचा स्वच्छ होऊन         त्वचेचा     पोत सुधारतो .

४)     हे मास्क चेहऱ्यावर सुकून घट्ट झाले की काढावे .  मास्क काढताना घासून जोराने न धुता हलक्या हाताने काढावे .

५)    नॉन सेटिंग मास्क कोरडया त्वचेसाठी उपयोगी पडतात .  त्वचेला चांगल्या प्रकारे आर्द्रता , थंडावा व पोषण मिळते .

६)      फळांचे रस , गर किंवा पातळ चकत्या लावणे हे नॉन सेटिंग मास्कचे प्रकार आहेत .  हे त्वचेवर सुकत नाहीत .

७)    फेशियल पूर्ण झाल्यावर चेहऱ्याला सनस्क्रीन किंवा सौम्य मॉइश्चरायझर लावावे .  त्वचा कोरडी न होता मऊ आणि तजेलदार होते .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *