पानान सह सौंदर्य

herbsसुंदर दिसण्यासाठी झाडांच्या पानाचा वापर करू नये असे सर्वांना वाटते. पण पाने अतिशय गुणकारी असतात. पाने मिळवण्यासाठी जास्त दूर जाण्याची गरज नाही. झाडांची पाने अगदी आपल्या घराजवळही उपलब्ध असतात. चेहर्‍यावर मुरुमे असतील तर तुळस, पुदीना, कडुलिंबाच्या पानाची पेस्ट १५ ते २0 मिनिटे लावून चेहरा धुवावा. चेहर्‍यावर वेगळी चमक येते. कडुलिंबाची पाने वाटून त्यात लिंबाचा रस, ग्लिसरीन अणि दूध यांचे मिश्रण लावल्याने चेहर्‍यावरील काळे डाग दूर होतात. चेहर्‍याची त्वचा मुलायम ठेवण्यासाठी लिंबाची पाने घेऊन त्यात हळद टाकून चेहर्‍यावर लावा, चेहरा कोमट पाण्याने धुतल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *