संता आणि बंता

santa bantaरस्त्याच्या कडेला कार लावून तिचं चाक काढत होता.

संताने विचारले, ‘का रे, चाक काढतोस गाडीचं?

बंता म्हणाला, ‘फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा मला मदत कर. अजून एक चाक काढायचंय, तुला बोर्ड नाही दिसत का समोरचा?’

संतानं बोर्ड पाहिला.त्यावर लिहिलं होतं, ‘पार्किंग फक्त दुचाकी वाहनांकरिता’

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *