बचत mukesh | October 31, 2014 | मराठी विनोद | No Comments ‘बाई असं काय विशेष घडलं आहे? मी पाहते आहे की तुमचे पती स्वर्गवासी झाल्यापासून तुम्ही फारच जोरात बचत करत आहात.’ तीच त्यांची अखेरची इच्छा होती. तलावात बुडत असताना ते जोराजोरात सांगत होते-बचाओ.. बचाओ.. Related Posts मॅनेजर आणि बंड्या No Comments | Oct 26, 2014 वाट लावली….. No Comments | Nov 2, 2014 मुंग्या लागल्यात No Comments | Nov 11, 2014 बाई (teacher )आणि मुले 1 Comment | Jan 20, 2013 Add a Comment Cancel reply Your email address will not be published. Required fields are marked *Comment:*Name:* Email Address:* Website: Save my name, email, and website in this browser for the next time I comment.