घास खा रहे है

 BOYS LAUGHINGएकदा एक हिंदी मुलगा मराठी मुलाच्या घरी लग्नाला येतो. लग्नानंतर जेवणाची पंगत बसते.

नवरा नवरीला घास भरवत असताना हिंदी मुलगा मराठी मुलाला विचारतो,’ये दोनो क्या कर रहे है?’

मराठी मुलगा : ‘घास खा रहे है’

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *