आजीबाई आणि कंडक्टर
|एक म्हातारी बाई रोज बसने देवळात जायची. ती ज्या बसने जायची त्या बस कंडक्टरला रोज बदाम, काजू खायला द्यायची.
एके दिवशी कंडक्टरने म्हातार्या बाईला विचारले की आजी मला रोज काजू ,बदाम खायला का देतेस?
म्हातारी बाई म्हणाली, ‘बेटा आता मी म्हातारी झाली आहे आणि त्यामुळे दात पण पडलेत, काजू, बदाम नुसते चघळून फेकून देणं चांगलं नाहीना.