सत्ता पुढाऱ्यांची पदोपदी बदलतच आहे अन राज्य म्हणे येथे जनतेचेच आहे. देशोधाडीच्याही टोकाला पोहचलाय राजकारण झोपलाच आहे येथे सत्याचा कुंभकरण करतात पैसे दावून मताचे हे भरण यात
सुगरणीच खोपा नाही खाली बाहेर पेटल्या मशाली कसे लाड मी कवाड नशिबान घेतली अंगावर दठाड अंधारात ज्योत हि बियरली कुणी रात्र हि मंतरली …………………………….. वादळी तलवारीची गुसमट
तुटलेली माय माझ्या जीवनात आली मले शिकारे म्हणाली …………………..||धृ|| जन्म घेता तुझ्या पोटी नवता तुले ग आधार तेरी माझ्यासाठी तून केला घराचा घ त्याग माझी माय ,माय
जिवंत माणसाची खरेदी विक्री म्हणजे असते हुंडाबळी श्रीमंत व गरीब समाजात रुजली हि रूढी||धृ || या हुंड्याच्या जाळ्यात नवविवाहित तरुणी अडकते | त्रासून सासरच्या छळाला आत्महत्या ती
फक्त चिमुटभर स्वातंत्र्याची होती तुझ्याकडून अपेक्षा तेही नाही दिले मला तू मातीत मिळाल्या माझ्या आकांक्षा स्वप्न पाहायचे होते मला या रंगीबेरंगी दुनियेचे खुडून टाकली कळी तू आटले
कोण माने माणुसकीला,कुरनीती हा शिष्टाचार, भ्रष्टाचार हित इमानदारी,असे कधी ना सुविचार, इथे विंचवाला सरड्याची चाल आहे. इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे. इथे रावणाची मैत्री असे सीतेशी इथे
१८२७ सालात भारत देशात क्रांतीचा सूर्य उगवला स्त्रियाच्या जीवनात आशेचा किरण घेऊन आला.समाज्यामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी जन्म त्यांनी घेतला. अहो !माणसातला माणूस त्यांनीच शोधला.ज्योतिबा म्हणती या नेत्याला असा महान
सांर काही भकास,सगळीकडे शुकशुकाट आवाज तेवढा पक्ष्याचा भेदरलेला किलकिलाट ………? एका रात्रीत सांर काही संपल होत आईच कपाळ कधीच ओस पडल होत. डोईवरचा पदर आता तोडांपर्यंत आला