केसांची समस्या कोणालाही हैराण करणारी आहे. यामुळे व्यक्तिमत्त्वावर विपरित परिणाम होत असल्यामुळे काळजी वाढते. रसायनांचा अतिरेकी वापर आणि वाढत्या प्रदूषणाचा परिणाम यामुळे केस शुष्क होतात आणि टोकं दुभंगतात.
सध्या सर्वच क्षेत्रात कामाचं स्वरूप बदललं आहे. ठरावीक वेळी काम आणि उरलेला वेळ स्वत:साठी राखून ठेवणं हे नियोजन आता करता येत नाही. बहुतांश क्षेत्रात कामाच्या वेळा वाढल्या आहेत.
मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबी
कितीही महागड्या फर्निचरचा वापर केलेला असला, तरी घराच्या दर्शनी बाजूला फुलदानीत नेटकेपणाने सजलेली टवटवीत, ताजी फुले मन प्रसन्न करतात.. अशा फुलांचे मोल अमूल्य ठरते. हल्ली रोजच फ्लॉवर पॉट
‘स्लिप अँप्नेया’ म्हणजे काय? या आजारात झोपेत माणूस श्वास घेऊ शकत नाही किंवा त्याला श्वसनाला त्रास होतो. या आजाराचा सामना करणारा माणूस झोपेत घोरतो. या आजारामुळे व्यक्तीची झोप
प्रत्येक जण आपापल्या स्टॉइलनुसार लूक बदलत असतात. त्यानुसार वेगवेगळय़ा कपड्यांची फॅशन निघत असते. एखादी फॅशन बाजारात आली कि त्याच फॅशनची क्रेझ सर्वत्र दिसत असते. पॅण्टमध्ये जीन्स किंवा फॉर्मल
वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते तुमच्या आहारांवर नियंत्रण ठेवणे. काही नैसर्गिक पदार्थ असे आहे जे खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. तुम्हाला कष्ट कमी करून वजन कमी करायचे
कोंड्याचा त्रास अगदी नकोसा असतो. खाज, कपड्यांवर कोंडा पडल्याने पडणारे चुकीचे इंप्रेशन, केसगळती या बरोबरच कोंड्यामुळे कपाळावर पुरळ उठण्याचाही त्रास होतो. बरेचदा भुवयांच्या केसातही कोंडा होतो. हा कोंडा
इमिटेशन ज्वेलरीची खरेदी बहुदा मॅचिंग ड्रेस, साडी याकरिताच केली जाते. बर्याचदा परफेक्ट मॅचिंग मिळत नाही, अशावेळी जे दागिने खरेदी केलेले असतात त्यांच्यावरती हव्या त्या रंगाच्या पारदर्शक नेलपेंटचे थर
जेवण केल्यानंतर तोंडात पाणी टाकून चूळ भरतो. त्याला आपण गुळण्या करणे, असे म्हणतो. त्यामुळे तोंड स्वच्छ राहते व शरीरही स्वस्थ राहते. गुळण्या केल्याने तोंडामध्ये दातांत अडकलेले अन्नाचे कण