टरबुजची अत्यंत गुणकारी औषध म्हणून देखील या फळाची ओळख आहे. हृदयासाठी उपयुक्त ठरण्यासोबतच वियाग्राचे काही गुणसत्व देखील यामध्ये आहेत. शिवाय टरबुजाच्या बियांमध्ये देखील विविध गुणधर्म असल्याने शरिरासाठी अत्यंत
सारकॉइडोसिस या आजाराची लक्षणं टी.बी. सारखीच आहेत. बरेचदा तज्ज्ञही लक्षणांवरून रुग्णाला टी.बी. असल्याचंच निदान करतात आणि त्याप्रमाणेच औषधोपचार करतात. कोरडा खोकला, सतत बारीक ताप, हातापायांमध्ये तीव्र वेदना आणि
हळद हा मसाल्याच्या डब्यातला महत्त्वाचा पदार्थ. हळदीतले औषधी गुण सर्वश्रुत आहेत. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सणवारी अथवा मंगल कार्यामध्ये हळदीला महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याप्रमाणे जगाच्या विविध भागात मोठय़ा प्रमाणात
आधुनिक जीवनशैलीनुसार हल्ली घर छोटे वा मोठे याला फारसे महत्त्व नसते, तर घरातल्या सुविधा, प्रत्येक सदस्याला मिळणारी स्वतंत्र स्पेस, घराघरात जपला जाणारा जिव्हाळा, आपुलकी, एकमेकांची घेण्यात येणारी काळजी,
बदाम पौष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक आहे. बदामाने बलवृद्धी होते तसेच बुद्धी कुशाग्र होते. याच बदामाच्या तेलामध्ये अनेक औषधी घटक आढळतात. प्रत्येक ऋतूत बदामाच्या तेलाचा वापर योग्य ठरतो. या तेलात
सणांचे दिवस म्हटले की, देवधर्म-पूजाअर्चा, नातेवाईक-मित्रमंडळी यांच्याकडे जाणे येणे आलेच… त्यांच्यासोबतीला असतात विविध रंगांचे पारंपरिक पेहराव… घरातील वडीलधार्या व्यक्तींकडून या गोष्टीची पूर्वीपासून जाणीवपूर्वक जपवणूक केली जात असल्याचे आपल्याला
व्यायाम म्हटले की काहीजणांच्या अंगावर काटा येतो, लवकरच उठून पायपीट करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं. अशांसाठी पोहण्याचा व्यायाम सर्वोत्तम आहे. पोहण्यानं शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम
शरीरस्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी हरतर्हेचे प्रय▪केले जातात. हे करत असतानाच काही छोट्या गोष्टीही लक्षात घेणे आवश्यक ठरते. भाज्या करताना शक्यतो लोखंडी कढईत कराव्यात. त्यामुळे भाज्यांमध्ये लोह उतरते आणि त्याचा
महिलांच्या सोळा शृंगारातील आवडता दागिना म्हणजे पैंजण होय. लहानांपासून मोठय़ा मुली व महिलावर्गाला सगळ्यांना हा प्रकार खूप आवडतो. ग्रामीण भागात यालाच तोडे असेही म्हणतात. हिंदू धर्मात या दागिन्याला
सुंदर दिसण्यासाठी झाडांच्या पानाचा वापर करू नये असे सर्वांना वाटते. पण पाने अतिशय गुणकारी असतात. पाने मिळवण्यासाठी जास्त दूर जाण्याची गरज नाही. झाडांची पाने अगदी आपल्या घराजवळही उपलब्ध