Category: मनोरंजन

बळीराजा

अस्मानी जाईल तर सुलतानी खाईल तहसिलीतून  सुटशील तर कोर्टात अडकशील   जनावरान सोडलं तर माणस फाडतील टाकाच्या निफानी तुझी कणस खुडतील   ढोरांच्या गळ्यात गळा घाल अन मनसोक्त
Read More

कहाणी खुडलेल्या कळीची

फक्त चिमुटभर स्वातंत्र्याची होती तुझ्याकडून अपेक्षा तेही नाही दिले मला तू मातीत मिळाल्या माझ्या आकांक्षा   स्वप्न पाहायचे होते मला या रंगीबेरंगी दुनियेचे खुडून टाकली कळी तू आटले
Read More

माणुसकी

कोण माने माणुसकीला,कुरनीती हा शिष्टाचार, भ्रष्टाचार हित इमानदारी,असे कधी ना सुविचार, इथे विंचवाला सरड्याची चाल आहे. इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे.   इथे रावणाची मैत्री असे सीतेशी इथे
Read More

क्रांतिसूर्य

१८२७ सालात भारत देशात क्रांतीचा सूर्य उगवला स्त्रियाच्या जीवनात आशेचा किरण घेऊन आला.समाज्यामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी जन्म त्यांनी घेतला. अहो !माणसातला माणूस त्यांनीच शोधला.ज्योतिबा म्हणती या नेत्याला असा महान
Read More

हरवलेलं कुंकू

सांर काही भकास,सगळीकडे शुकशुकाट आवाज तेवढा पक्ष्याचा भेदरलेला किलकिलाट ………? एका रात्रीत सांर काही संपल होत आईच कपाळ कधीच ओस पडल होत.   डोईवरचा पदर आता तोडांपर्यंत आला
Read More

पुन्हा नव्याने

एका झाडावर दोन फुले मस्तपैकी डुलत होती. अस्तिव भिन्न तरी एकसारखी फुलत होती. फुलाबरोबर त्या झाडेही नशेने झुलत होती जागेचे हलत नाही तरी हास्याने खुलत होती.   आभाळात
Read More

लहानपण कुंभाराच

लहानपण कुंभाराच ओंल,मडक असत . त्याला जस ओवाळल तस वळत असत . परंतु ते कुण्या एरया-गैर्याच्या हातात नसत. ते फक्त आई वडिल्यांच्या हातात असत. कारण ते ओल्या मडक्या
Read More

द्यानत (नित्तीमत्ता)

मीच मला फसवते मला कुणी पाहत नाही असे म्हणून पण अंतर्मन कायम जागृत असते .   त्याचा अभ्यास केला म्हणून आपले द्वंद आपल्याच शिरी का इतरांना दुखवावे का
Read More

भावना

मनी उमटल्या अनेक छटा दडपलेल्या भावनांच्या कधी धूसर , कधी गर्द जीवनातील रंगाच्या .   नजरेतुनच भाव कळे अंतरीचा कधी प्रेमाचा कधी क्रोधाचा झुकती नजरही बरेच काही सांगे
Read More

वेडे मन

पाहिले तिला मनाचे भान उडाले मन नाचायला लागल , मन जाळायला लागल मन उड्या मारायला लागल मन गोंधळून गेल , मन हरवून गेलं.   मन लाजल , मन
Read More