नमस्कार , कट्ट्यावर आपले स्वागत आहे .... [ Click here to Type in Marathi]

ब्लॉग्स

parnil santosh · एका तासापूर्वी
James, Wade lift Heat over Pacers in Game 4 aber... more
annlucy123annlucy123 · 5 तासांपूर्वी
 I'll Have Another set to go for another at B... more
annlucy123annlucy123 · 5 तासांपूर्वी

एकदम फ्रेश

  • R..H..>>T> changed their avatar
    6 मिनिटांपूर्वी 
  • nilesh yewale नवीन कट्टा बनविला
    ! जाणता राजा ! मराठी अस्मितेचा मान बिंदु
    महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधला हा...
    सभासद : 10
    Shankar Pathare आताच कट्ट्यावर आले .
    Mar 13 ·  1 
    vivek patil यांना आवडले
  • आई
    तुमचे मत द्या
    Shankar Pathare Aai Mhanje Sar Vishwa.......
    Apr 13 · चर्चा करा · प्रतिक्रिया : 9 
  • Uday कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?


    समजून सगळे

    नासमज बनतात मुली

    चांगल्या चांगल्या मुलांना

    वेडयात काढतात या मुली

    अनोलखी पुरुषाला

    दादा - भैय्या म्हणतात या मुली ,

    पण आपल्याच वडलान्ना

    काका का म्हणतात या मुली ,

    बोलायला गेलो तर

    लाइन मारतोय म्हणतात या मुली,

    मग नाहीच बोललो की

    शाइन मारतोय का म्हणतात या मुली?

    मुद्द्याच बोलण थोड़च असत

    तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,

    जेव्हा खरज बोलण्याची गरज असते ....

    तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?

    पावसात भिजायच तर असत

    तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?

    थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!

    मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ??

    वाचून ही कविता

    चान्ग्ल्याच भडकतिल या मुली !!!!!

    मग (कदाचित) विचार करून मनात...

    थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली ...
    एका तासापूर्वी · 11 
    SAMEER यांना आवडले
    सागर ha ha ha...
    aankhi ek jan aale aahe yaa kattyawar mulin baddal changale lihnare(offcourse chestet)....
    mitra.... aawadichya comment yenar aahet b ready....let seee
    25 मिनिटांपूर्वी
  • SAMEER एक प्रेयसी पाहिजे......

    एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
    अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

    एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
    फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

    एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
    माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

    एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
    पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

    एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
    आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

    एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
    मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

    एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
    सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

    एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?
    31 मिनिटांपूर्वी 
  • SAMEER हवा आहे मला हाथ
    कधी ना सोडणारा साथ
    हवी आहेत दोन पाऊले
    नेहमी सोबत चालणारी
    जीवनाच्या वाटेवरून
    कधीही परत ना फिरणारी.
    हवं आहे एक मन
    माझं मन समजणारं
    कधी हलकेच रुसणारं
    कधी खुदकन हसणारं
    हवं आहे एक हास्य
    मनाला वेड लावणारं
    May 11 ·  4 
    हे 4 सभासदांना आवडले
  • SAMEER जीवन खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसू नका..
    एक फुल उमलले नाही म्हणून रोपाला तुडवू नका,

    सगळे मनासारखं होत नसते म्हणून मनासारखं झलेले विसरू नका, जीवनाच्या वाटेवर सुटतो काहींचा हात नकळत...
    पण कधीही धरलेले हात सोडू नका....
    May 17 · 11 
    विशाल बागकर यांना आवडले
    Shankar Pathare sahi yarrr...
    53 मिनिटांपूर्वी
  • shweta naik आणि SAMEER आता कट्ट्यावर मित्र झालेत .
     
    54 मिनिटांपूर्वी 
  • Shankar Pathare आत्ताच कट्ट्यावर आले
    एका तासापूर्वी 
  • एका तासापूर्वी 
  • R..H..>>T> आत्ताच कट्ट्यावर आले
    2 तासांपूर्वी 
  • shweta naik आणि VIJAY आता कट्ट्यावर मित्र झालेत .
     
    3 तासांपूर्वी 
  • shweta naik आणि Uday आता कट्ट्यावर मित्र झालेत .
     
    3 तासांपूर्वी 
  • shweta naik आणि सागर आता कट्ट्यावर मित्र झालेत .
     
    3 तासांपूर्वी 
  • preity gedam maza jivan stabdhach zalay,
    matra bhavnanacha khel nirantar chalalay,
    lakh mhanen mi, ahe dagdachi
    pan devane tyat shwas rujavlay......!!!!!!!!!!!!!!
    May 19 · 42 
    Nitesh Pote आणि Uday यांना आवडली
    preity gedam thanks nitesh.......for noticing it......
    काल, 14:10
    Rakesh Gaonkar Khup chan
    काल, 16:09
    satish apratim
    5 तासांपूर्वी
  • James, Wade lift Heat over Pacers in Game 4
    James, Wade lift Heat over Pacers in Game 4
    abercrombie saleMiami's season, the one that's supposed to end in an NBA championship and vindication, w...
    5 तासांपूर्वी 
  • I'll Have Another set to go for another at Belmont
     I'll Have Another set to go for another at Belmont
    abercrombie ukI'll Have Another poked his head out of his stall, started nibbling on his na...
    5 तासांपूर्वी 
  • Coyotes beat LA Kings 2-0, avoid West final sweep
    Coyotes beat LA Kings 2-0, avoid West final sweep
    abercrombie saleThe Clarence Campbell Bowl was in Staples Center for the first time, waiting to be...
    5 तासांपूर्वी 
  • Dufner's 25-foot birdie putt on 18 wins Nelson
    Dufner's 25-foot birdie putt on 18 wins Nelson
    abercrombie and fitch outletA month ago, Jason Dufner was a single man still in search of his first P...
    5 तासांपूर्वी 
  • Munoz wins Sybase after slow-play controvers
    Munoz wins Sybase after slow-play controvers
    red bottom shoesAzahara Munoz is never going to forget her first LPGA Tour win. It was as emotional as ...
    5 तासांपूर्वी