M4मराठी.com विशेष

manoranjan

  • 'फॅशन' करायला आवडेल!मुंबई - "इशकजादे'च्या दमदार यशामुळे सध्याच चर्चेत आलेली परिणिती चोप्रा हिने भविष्यात "फॅशन'च्या रिमेकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
  • अंगप्रदर्शनात गैर काय - परिणीतीमुंबई - "इशकजादे'च्या जबरदस्त ओपनिंगमुळे परिणीती चोप्रा सध्या भलतीच फॉर्ममध्ये आहे.
  • शाहीद करणार 'आयफा'चे अँकरिंगनवी दिल्ली - 9 जून रोजी सिंगापूर इथे होणाऱ्या दिमाखदार आयफा पुरस्कार वितरण सोहळ्याचे अँकरिंग अभिनेता शाहीद कपूर करणार आहे.
  • ऐश्‍वर्याचा 'सोशल' हेतूनवी दिल्ली - अभिनेत्री ऐश्‍वर्या राय-बच्चन या वर्षीही कान्स चित्रपट महोत्सवात उपस्थित राहणार आहे.
  • विद्या बालन बनणार गृहिणीमुंबई -  "द डर्टी पिक्‍चर'मधील सिल्कच्या बोल्ड अवतारानंतर विद्या बालन "कहानी'मध्ये एका वेगळ्याच भूमिकेत दिसली.
  • नवी दिल्ली - दिवाकर बॅनर्जीच्या "शांघाई'मध्ये महत्त्वाची भूमिका करत असलेला इम्रान हाश्‍मी सध्या भलत्याच तोऱ्यात आहे.
  • मुंबई - व्यक्तिगत आयुष्यात अजून कुठले प्लॅन्स केले नाहीयेत.
  • नवी दिल्ली - "सत्यमेव जयते' या टिव्ही शोला मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेनंतर आमिर खान आता लाखो रेडिओ ऐकणाऱ्यांसाठी कार्यक्रम घेऊन येतोय.
  • औरंगाबाद - 'अजिंठा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोणतीही स्थगिती दिली नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज (शुक्रवार) दिला.
  • मुंबई - चित्रपटातील एखाद्या भूमिकेसाठी कलावंत नानाविध गोष्टी शिकतात.


  • Copyright 2011-12 m4marathi.com