नाशिक - "मोगरा फुलला', "सांज ये गोकुळी', "आधी बिज ऐकले', "फुलले रे क्षण माझे', "माझी रेणुका माऊली', "फिटे अंधाराचे जाळे' या आणि अशा विविध सुमधूर गीतांच्या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध झाले.
नाशिक - सिन्नर तालुक्यातील वंजारवाडीत वनविभागाने तीन बछड्यांसह संचार करणारे बिबट्याचे कुटुंब शोधले परंतु नवजात बछडा मादीकडे अधिक सुरक्षित राहील, असा विचार करून बछड्याला त्याच्या आईने नागरी वस्तीपासून दूर न्यावे, या उद्देशाने "सेफ वे' उपलब्ध करून दिला.