M4मराठी.com विशेष

sports

  • जयपूर -  "मुंबई इंडियन्स'ने "आयपीएल-5'मधील आपल्या साखळी लढतींची थाटात सांगता करीत "हम भी कुछ कम नहीं' असल्याचा इशाराच प्रतिस्पर्धी संघांना दिला.
  • हैदराबाद - जेपी ड्युमिनी आणि डेल स्टेन या दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या शानदार कामगिरीच्या जोरावर डेक्कन चार्जर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या अपेक्षांवर पाणी फेरताना 9 धावांनी सनसनाटी विजय मिळविला.
  • पुणे - "गिरीप्रेमी'चे दहा गिर्यारोहक रविवारी "कॅंप 2'पर्यंत खाली आले.
  • एव्हरेस्ट मोहिमेची आखणी आणि नियोजन गेली दोन-तीन वर्षे सुरू होते.
  • म्युनिच -  चेल्सीने बायर्न म्युनिचला सातत्याने धक्के देत प्रथमच चॅम्पियन्स लीग विजेतेपदास गवसणी घातली.
  • पुणे - इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) पाचव्या सत्रात सलग नऊ पराभव पत्करून स्पर्धेबाहेर पडलेल्या पुणे वॉरियर्सचा कर्णधार सौरभ गांगुली याने संघाच्या कामगिरीचे लगेच "पोस्टमॉर्टेम' करू नका, असे आवाहन केले आहे.
  • रोम - जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू तसेच गतविजेता सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्पेनचा रॅफेल नदाल यांच्यात रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी पुन्हा झुंज रंगणार आहे.
  • लाहोर - आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष जका अशरफ यांना आमंत्रित केले आहे.
  • लंडन - शिवनारायण चंदरपॉल पुन्हा एकदा सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजला सावरण्यासाठी झुंज देत आहे.
  • नवी दिल्ली - भारताचा युवा टेनिसपटू युकी भांब्री याने रविवारी एकेरीतील पहिले एटीपी टेनिस विजेतेपद पटकाविले.
  • जुआन अंतानीओ समरांच यांनी अथेन्स स्पर्धेचे कौतुक करण्यापूर्वी सिडनीतील स्पर्धा सर्वोत्तम असल्याचे प्रशस्तिपत्र दिले होते.
  • नवी दिल्ली - गोकुळच्या चमकदार हॅट्ट्रिकमुळे ओरिसाने संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व साखळीत छत्तीसगडचा 4-0 असा धुव्वा उडविला.
  • मॉस्को - फिडे बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीतील सातव्या डावात इस्राईलच्या बोरिस गेल्फंडकडून भारताचा जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
  • उमेश झिरपेच्या नेतृत्वाखाली "गिरीप्रेमी'ने एव्हरेस्ट मोहीम सफल केल्यामुळे मला फार आनंद झाला आहे.
  • क्रिकेटमध्ये नव्वदी गाठल्यानंतर फलंदाजावर दडपण येऊन तो "नर्व्हस नाइंटी'ची शिकार होऊ शकतो.
  • 'समिट'च्या आदल्या रात्री 'बेस कॅंप'वरील अनुभूतीशुक्रवारची सायंकाळ सुरू झाली.
  • 'समिट'च्या आदल्या रात्री 'बेस कॅंप'वरील अनुभूतीशुक्रवारची सायंकाळ सुरू झाली.
  • 'समिट'च्या आदल्या रात्री 'बेस कॅंप'वरील अनुभूतीशुक्रवारची सायंकाळ सुरू झाली.
  • असा होतो समिट अटेंम्प्टकॅंप 4 (7920 मीटर) गिर्यारोहक येथे काही तास विश्रांती घेतात.
  • नवी दिल्ली -  अमेरिकेच्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ल्यूक पॉमर्सबॅश याला आज दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला.


  • Copyright 2011-12 m4marathi.com