Author: mukesh

निगा राखा दातांची

जेवल्यानंतर दात घासणे ही खरंच चांगली सवय आहे का? ..जेवल्यानंतर दात तर घासलेच पाहिजेत पण लगेच नाही. डेंटिस्टच्या मते जेवणानंतर लगेच दात घासल्याने दात कमकुवत होतात. जेवणादरम्यान तोंडात
Read More

फायदे सूर्यनमस्काराचे

आजकाल फिटनेसप्रति सजगता वाढतेय. बॉलीवूडच्या बलदंड नायक आणि सुकुमार नायिकांचा आदर्श समोर ठेवत बरेच जण व्यायामाकडे वळताहेत. शरीर फिट अँण्ड फाईन ठेवण्यासाठी वर्कआऊट, डाएटिंग आदींची जोरदार तयारी करतात.
Read More

रंगकाम करण्याआधी..

लवकरच उत्सवपर्व सुरू होत आहे. बरेच जण गौरी-गणपतीच्या आधी घराची रंगरंगोटी करून घेण्यास प्राधान्य देतात. रंगकाम, किरकोळ डागडुजी, फर्निचर खरेदी आदी कामं उरकली जातात. पावसाळामुळे भिंतींचं झालेलं नुकसान
Read More

अपुरी झोप

अपुरी झोपव्याधीस कारणसध्या निशाचरांचे प्रमाण वाढते आहे. कामाच्या वाढत्या वेळा आणि बदलत्या राहणीमानाने लवकर झोपण्याची शिकवणच नजरेआड केली जात आहे. सध्या लहान मुले, तरुण आणि वयस्कही उशिरापर्यंत जागताना
Read More

नियोजन सहलीचे

देशाटन करावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते.  सहलीचा खर्च कमी करायचा असेल तर नियोजन असायलाच हवं. आगाऊ बुकिंग केल्यास खर्चात बरीच कपात होऊ शकते. ठरावीक दिवस आधी बुकिंग केल्यास
Read More

तणाव हाताळायला शिका

टीव्हीवरची एक जाहिरात समस्त नोकरदारांचे प्रतिनिधित्व करणारी आहे. या जाहिरातीतील व्यक्ती आठवडाभर ‘संडे कब है’ म्हणत, पाय ओढत कामाला जात असतो. बहुसंख्य नोकरदारांची अशीच गत असते असे म्हणायला
Read More

तणावमुक्तीसाठी…

सध्या सार्‍यांचेच जीवन तणावग्रस्त बनले आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत करावी लागणारी धावपळ आणि सोबतीला अनेक प्रकारचे ताण-तणाव अशी परिस्थिती दिसते. त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. अशा परिस्थितीत शरीर
Read More

करियर – टिप्स

आजचा लेख करियर बनवणाऱ्या तरुणानसाठी खूप महत्वाचा आहे .करियर करताना अभ्यास हा सर्वात महत्वाचा भाग आहे . त्या साठी आवश्यक टिप्स पुढील प्रमाणे . 1.कधीही फार तास सलग
Read More

गरजशैक्षणिक व्यवस्थापन

काळाची गरजशैक्षणिक व्यवस्थापनआज शिक्षण हासुद्धा एक उद्योग मानला गेल्याने त्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक ठरते. शिक्षणप्रक्रियेत शिक्षणाची ध्येये, धोके, नियोजन, संघटन, संचालन, नियंत्रण, मूल्यमापन आदी बाबींचा समावेश होतो.
Read More