Author: Tushar Shillak

मधयमवर्ग

सध्या युग हे खूप धावपळीच तसेच स्पर्धेच झालेलं आहे . आपल्याय ह्या आधुनिकतेत जर टिकायचं असेल तर सारखं पळत रहाव लागत, तरचं आपला निभाव लागेल नाहीतर,जग आपल्याला दूर लोटून
Read More

मतदार राजा जागा हो ….!

देशभरात होऊ घातलेल्या १६ व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची लगबग आणि प्रचाराची धावपळ सर्वच राजकीय पक्षांमार्फत होतांना दिसतं आहे. त्यात अपक्ष उमेदवारांची लगबगही पाहण्यासारखी आहे. प्रचारासाठी  नवनवीन तंत्र वापरली जात आहेत,अगदी
Read More

प्रेमपत्र हरवलं आहे…

  तरुणांचा यांगीस्थान म्हणून ओळखला जाणारा आपला भारत देश आज technology च्या माध्यमातून आज world wide झाला आहे. त्यामुळे तरूणांच संपुर्ण व्यक्तिमत्वच global झालेलं आढळून येत. शिवाय आधुनिकतेच्या
Read More

का ? आजही महाराष्ट्रात…!

का ? आजही महाराष्ट्रात ,गावागावात असे चित्र पाहायला का भेटतेय ? आपण सगळी माणसे मिळून आपले राज्य ,समाज ,संस्कृती बनलीये ना , झाडे ,पाने ,फुले ,फळ ,झरे ,नद्या
Read More

गुटखा बंदी फक्त कागदावरच …।

गेल्या वर्षी राज्य सरकारने गुटखा बंदीचा बिगुल जोरा -शोरात वाजला होता. खेड्यापाड्यात,शहराशहरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाया पण केल्या होत्या,मात्र हे सत्र काही दिवसानंपुरतच होत. त्यानंतर आजपर्यंत कुठल्याच गुटखा विक्रेत्यावर
Read More

मतदान करावं तरी कुणाला ?

देशात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत,आश्वासनांचा पाऊस पडतो आहे. गरीब लोकशाही,भुकेली जनता,हवालदिल झालेला शेतकरी सर्वच आता आशेचा दीप पेटवत आहेत. कि आता तरी दिवस बदलणार,!लोकशाही मजबूत बनणार ,सक्षम
Read More

सौख्याची गुढी आनंदाचा पाडवा….

भारतीय हिंदू संस्कृतीत गुढी पाडव्याला अनन्य साधारण महत्व दिल गेल आहे, हा दिवस सौख्याचा,आनंदाचा,स्नेहाचा,परंपरेचा,तसेच नववर्षाचा मानला जातो. ह्या दिवशी घरावरती गुढी उभारली जाते,तसेच त्या गुढीला पुरणपोळीचा नैवद्य दाखवला
Read More

pocket money आणि तरुणाई… !

भारत हा तरुणाईचा यंगीस्थान म्हणून ओळखला जातो, देशाची कमान ह्या तरुणाईच्या  खांद्यावरच आहे ज्यामुळे आपण vision २०२० महासत्तेच स्वप्न उराशी बाळगलं आहे,तेही ह्याच तरुणाईच्या जीवावर. मात्र ह्या तरुणाईला हवंय तरी काय ? सहसा हा प्रश्न त्यांना कुणीच
Read More

आला उन्हाळा तब्बेत सांभाळा ..!

यंदा गारपीट मुळे प्रलंबित असलेला उन्हाळा अखेर जाणवायला लागला आहे. हळू हळू उन्हाची तीव्रता भासू  लागली आहे.त्यामुळे वाडत्या उन्हाच्या तापापासून बचाव करण्यासाठी बाजारात विविध शीतपेयांची आवक वाडली आहे,पण जरा
Read More

सुट्टे नाणे देता का ?

एकीकडे संपूर्ण भारतात कोट्यावधीचे घोटाळे होत असतांना,बनावट चलनी नोटांचं प्रमाण वाडत असतांना …. लोकं मात्र त्रासली आहेत ती चिल्लर साठी. सुट्टी नाणी हल्ली दिशेनाशी झाली आहेत. कुठल्याही दुकानावर
Read More