Category: मराठी कविता

प्रेम प्रकरण

तुझ्या माझ्या प्रेम प्रकरणाचा जमा खर्च एवढा पाहून जा तू मला दिलेलं सगळ घेवून जा मी तुला दिलेलं सगळ देवून जा   हॉटेल मध्ये कित्येकदा खाल्ले आपण पाणी
Read More

प्रेमासाठी

व्हॅलेंटाईन डे च्या दिवसी गेलो तिला घरी घेवून व्हॅलेंटाईन डे च्या दिवसी गेलो तिला घरी घेवून   आई तुझी सून इनकमिंग सून आई म्हणाली , आई म्हणाली ईला
Read More

कुंकुवाच देण

काय माझ्या घरामध्ये तुझ रोजचच येण, कुंकुवाच्या बोटाला त्या इजा करूनही जान .   फटका हा संसार असा पाहुनी डोळ्यादेखत हसण , आनंदाच्या क्षणावारती मिठाचा खडा ठेऊनी जण
Read More

माझा बाप

बाप कष्टतो राबतो बाप धुपतो खपतो बाप कर्तव्याची माळ क्षणाक्षणाला जपतो ||१||   माय चान्द्रच्यापारीस बाप सूर्यापरी असें मायेलाही चालायला बाप उजेड देतसे ||२||   बाप आईच्यासारखा नाही
Read More

काव्य वाचन

कवितेला मी मध्यम बनवून एकच अर्चना माझी जाणून कोणा समोर आणू दर्शना प्रकट करतोय माझी भावना ……………   प्रेरणा कुठे दिसत नाही स्वप्नासाठी जगतोय मीच माझी प्रतिमा पाहून
Read More

तरीही माझा भारत देश महान आहे

श्रीमंतीची वाढती राजवट भ्रष्टाचार कोण्याकोण्यात आहे गरिबी मात्र न्यायावीन अनवान आहे तरीही माझा भारत देश महान आहे   जाती धर्माच आंधळ प्रेम आपापसातच दंगली आपर आहेत त्यातच दंगलखोर
Read More

एका कळीची कहाणी

पोटाच्या अंधाऱ्या कोठीत एक काळी उमलली हे एकूण आई आनंदाने फुलली   दोन तिन दिवसांनी हे बाबांना समझले दुसऱ्या दिवशीच घर खेळण्यांनी भरले   हे एकूण आनद सासूसासर्यांनाहि
Read More

राजे तुम्ही हवे होतात

काय सांगू राजे तुम्हाला महाराष्ट्र बिघडलाय , बिघडलाय की बिघडवालय हाच प्रश्न पडलाय ……………….|   राज घोड्यान केली सफर जंगल पालथी पडलीत तुम्ही , मात्र आजच्या आमच्या राज्यकर्त्यांना
Read More

शाळा सोडताना

फार झाल गुरुजी आता खूप काही सहन केले नाका तोंडच पाणी पार डोक्यावर गेल आता दारुड्या बापाशी रोजच झगडाव लागत आहे शाळा सोडताना गुरुजी पत्र शेवटच लिहित आहे
Read More

धन्य ती जिजाई

धन्य धन्य हा पुत्र शिवाजी ज्यास लाभली माय जिजाई हि स्फूर्तीदायी हि रणचंडी हि साक्षात शिवाजी   जिजाऊच्या रूपे स्वत्रांत्याची पहाट झाली. स्वातंत्र्य सूर्य उषा दारी घेवून आली
Read More