म्हैसूर पाक

mysooor pak

साहित्य :-

१)      एक वाटी डाळीचे पीठ

२)     दोन वाटया साखर

३)     तीन वाटी वनस्पती तूप गरम करून

४)     चिमुटभर सोडा

कृती :-

१)      साखरेत दीड वाटी पाणी टाकून एकतारी पाक करून घ्यावा .  त्यात डाळीचे पीठ टाकून सतत हलवत राहावे .

२)     नंतर त्यात गरम केलेले वनस्पती तूप टाकावे व हलवत राहावे .  असे दोन ते तीन वेळा तूप टाकून हलवत राहावे .

३)     तूप पूर्ण टाकून संपले की गुलाबी रंग येईपर्यंत मिश्रण हलवत राहावे .  नंतर चिमुटभर सोडा टाकून पुन्हा थोडावेळ हलवावे .

त्यानंतर हे मिश्रण मोदक पात्रात काढून वरून पाण्याचा शिडकाव दयावा .  व म्हैसूर