नखांची काळजी

नख सुंदर दिसण्यासाठी पूर्वी मेंदी आळता लावून खुलविले जाई .nails care

नख हा खूप महत्वपूर्ण भाग बोटांसाठी असतो .  कारण नखांमुळे बोटांना संरक्षण मिळते .  Keratin नावाच्या प्रथिनापासून नख तयार होतात .  त्यात कॅल्शियम असते .  त्यामुळे नखं तुटत असतील , पिवळट असतील तर आपल्या शरीरात कॅल्शियम व प्रथिनांची कमतरता आहे हे समजून आहारात बदल करावा .