रजनीकांतचा मुलगा आणि मकरंदचा मुलगा

jokejoke

 

रजनीकांतचा मुलगा : ” आय्यो मेरा पप्पा इतना लंबा है के खडे खडे चलता पंखा रोक देता है!”

.
मकरंदचा मुलगा : ” उसमे कोणती मोठी गोष्ट है? मेरे वडील भी लम्बेच है, लेकीन वो ऐसा आगाउपणा नाही करते.”