Latest

प्रिय माझे गाव

डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यातनदीकिनारी देवळाच्या पायाशी आहे माझे प्रिय गाव . बघाल तर खरंच पडाल प्रेमात राव. झाडांचे शुद्ध हवा गार गार वारापक्ष्यांची किलबिल निसर्गाचा ठेवा राणीचा रानमेवा.
Read More

कीचनची आखणी

प्रत्येक गृहिणीला स्वयंपाकघर आपल्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार सजवावेसे वाटत असते. अशी सजावट करताना अत्याधुनिक साधनांची माहिती मिळाली तर ती अधिक उपयुक्त ठरते. बंगला बांधत असाल अथवा नवे घर
Read More

डिओ-परफ्युम निवडताना.

व्यक्तिमत्त्वात आकर्षकता आणण्यासाठी नानाविध उपाय योजले जातात. उत्तम पेहराव, आकर्षक देहबोली, स्टायलिश अँक्सेसरीजचा वापर हा त्याचाच एक भाग आहे. पण हे सर्व असले तरी सुगंधाची कमतरता खुपत राहतेच.
Read More

नितळ कांती व त्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या

१)      नियमित साबण वापरण्याऐवजी हिरव्या चनाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे .  चनाडाळीचे रोजचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे .
Read More

भेट

गाडी थंड हवाबाहेर झुळुक वारातुला पेंग आली की ग्लानीअलगद खांद्यावर रेललीसप्रथम बोललीससॉरी हा… तिथेच पटलीसएकदम हसलीसम्हणालीस ….ते झोपेचे नाटक खोटेमग खरं काय ते बोल ना.. झकास लागलीचहलकेच पुटपुटलीसगळं
Read More

पुथ्वी

पुथ्वी माय माऊली गडे आम्ही सर्व तुझ्या कुशीत पडे   रोज डढे रोज पडे रोज रोज शिकत असू नवे धडे   पण काही मूर्ख तोडती नुसती झाडे त्यामुळे
Read More

कशा बदलाल सवयी

कशा बदलाल सवयी?बर्‍याच लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय असते. काहींची ही सवय बरेच दिवस कायम राहते. अशा वेळी धाक दाखवणे, शिक्षा करणे, एखादी चापटी मारणे, चारचौघात टीका करणे
Read More

गोरखगड

गोरखगड किंवा गोरक्षगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे ठेवण्यात आले आहे. गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका
Read More

जीवन संग्रामात ठामपणे उभे राहणे म्हणजे धर्म

एक अमेरिकन विचारवंत थायलंडमध्ये गेलात तेव्हा थायलंडमधील एक संन्यासी फार प्रसिद्ध होता.पूर्ण जगभर त्याची प्रसिद्धी पोहोचली होती त्या अमेरिकन विचारवंताला वाटले की त्या संन्यास संन्यास आश्रम एखाद्या एकांत
Read More

संशय

काळजी, चिंता ही मनाच्या नकारात्मक स्थितीची उदाहरणे आहेत. त्याचीच पुढची पायरी म्हणजे संशय. संशयी स्थिती आशावादाची हत्या करते. आशावादी व्यक्तीच खर्‍या अर्थाने व्यवहारी आणि सत्यवादी असतात. पण संशयाच्या
Read More