अजीर्ण

अजीर्ण

१)भूक न लागणे, अपचन  होणे , आंबट ढेकर येणे  यावर उपाय  म्हणून  एक लिंबू पाण्यात  पिळून साखर  मिसळून नेहमी प्यावे  अननसाच्या फोडीवर  मीठ व काळे  मीठ टाकून  खाल्ल्याने अजीर्ण दूर होतो पपई खाल्ल्याने पन अजीर्ण दूर होतो .

२)एक चमचा कांद्याचा रस  दोन दोन तासाने घेतल्यास अजीर्ण बरा होतो. ;लाल कांद्यावर  लिंबू पिळून जेवतांना खाल्ल्यास  अजीर्ण दूर होतो . लहान मुलास  अजीर्ण झाल्यास पाच थेंब  कांद्याचा  रस दिल्यास  आराम येतो .