असा असावा पेहराव

indexआपण चांगलं दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याकरीता चांगला पोषाख करण्याकडे प्रत्येकाचा काळ असतो. प्रसंगानुरूप आपला पोशाख कसा असावा याकरिता काही फायदेशीर माहिती खाली देत आहोत,

१)        लग्न समारंभ, रिसेप्शन, तसेच पारंपरिक कार्यक्रमांनाजाताना गडद रंगाचे, टिकली वर्क, जरी वर्क असलेले कपडे वापरावेत.

२)      आपल्या वयाला शोभतील, असे कपडे घालावेत.

३)      ऑफीस, गेट टू गेदर, मिटिंग, सार्वजनिक कार्यक्रमांनाहजेरी लावणार असाल तर गडद रंग न वापरता हलकेरंगांचे कपडे वापरावेत. एम्ब्रॉडरी, चिकन, लाईट सेल्फकलर वर्क असलेले कपडे वापरावेत.

४)      पिकनिक, हॉटेलिंग, प्रवास करण्यासाठी जात असाल तरतुम्हाला आरामदायी वाटेल, असे कपडे वापरा. जेणे करूनतुम्ही हा वेळ आनंदात घालवू शकाल.

५)      ऑफिसला जाताना शक्यतो सर्व अंग झाकले जाईल. फारघट्ट नसतील व रंग सुद्धा सोबर असतील, असे कपडे वापरावेत.