उपयुक्त गुडवेल

giloyआयुर्वेदिक शास्त्रानुसार गुडवेलची पाने ही सर्व आजारांवर उपयुक्त असतात. गुडवेलच्या पानांत कॅल्शिअम प्रोटिन फॉस्फरस आढळते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गुडवेल एक उत्तम औषध आहे.

१.ताप कमी करण्याचा गुडवेलमध्ये अद्भुत गुण आहे.

२.गहू अथवा ज्वारीच्या रसासोबत तसेच तुळशीच्या पानांच्या रसासोबत किंवा कडुलिंबाच्या पानांसोबत गुडवेल सेवन केल्याने कर्करोगासारखे आजार बरे होतात.

३.टायफॉईड, मलेरिया डेंग्यू, उलटी, चक्कर येणे, खोकला, कावीळ, अँलर्जी आदी रोगांवर गुडवेल औषधी आहे.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी गुडवेल फायदेशीर ठरते.

अशा प्रकारे तुम्ही खूप सार्‍या आजारांवर हे गुडवेल वापरू शकता म्हणून आयुर्वेदिक शास्त्रात यालाही जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *