एग्ज सॅन्डविच

साहित्य :-egg-mayo-sandwich

१)      दोन अंडी उकडून त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत

२)     आठ पावाचे स्लाईस

३)     लोणी किंवा अमूल बटर

४)     अर्धा चमचा मस्टर्ड पावडर

५)    चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      अंड्याच्या चुऱ्यात मीठ घालून चांगले मिक्स करावे . 

२)     लोण्यात मस्टर्ड पावडर व किंचित मीठ घालून मिक्स करावे व पावाच्या          तुकड्यांना लोण्याचा पातळ थर लावावा . 

३)     एका तुकडयावर अंड्याचे मिश्रण टाकून वर दुसरा लोणी लावलेला पावाचा तुकडा     ठेवून हाताने जरासे दाबावे .  बाजूच्या कडा कापून त्रिकोणी कापून घ्यावे . 

 

2 Comments