एग स्क्र्याम्बल्ड

साहित्य :-EggScramble

१)      एक अंडे , एक मिरची

२)     १/४ वाटी दुध

३)     अर्धा चमचा लोणी

४)     कोथिंबीर बारीक चिरून

५)    चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      अंडे फेसून त्यात वरील सर्व साहित्य मिक्स करावे .  मंद गैसवर एकसारखे       ढवळत राहावे . 

२)     शिजल्याबरोबर खाली उतरावे नाहीतर पाणी सुटते .  टोस्टवर ठेवून खावे .  मिरची , कोथिंबीर आवडत नसल्यास नुसतेच करावे .