एर्नाकुलम

केरळी मेजवानी

केरळ पर्यटन स्थळ

खूप आधी कन्याकुमारी आणि एर्नाकुलम असा प्रवास करतात. तर काही जण एर्नाकुलम हे शेवटचे डेस्टिनेशन ठेवतात. आता एर्नाकुलमबद्दल सांगायचे तर ते एखाद्या शहराप्रमाणे आहे. एर्नाकुलम ही केरळची आर्थिक राजधानी असल्यामुळे हे ठिकाण तुम्हाला मुंबई, दिल्ली सारख्या शहरांसारखी जाणवेल. त्यामुळे तुम्हाला इथे केरळचे खास कपडे, खाद्यपदार्थ अशा गोष्टी हमखास मिळू शकतील. जर तुम्ही शॉपिंग करणार नसाल तर एर्नाकुलमला जाण्यात काहीच अर्थ नाही.

पाहण्यासारखी ठिकाणं

इथे काही ब्रीज आणि पार्क्स पाहण्यासारखे आहे.

एर्नाकुलममध्ये करण्यासारख्या गोष्टी

दिवसभर शॉपिंग, केरळी जेवणाचा आस्वाद