‘केबीसी’

kbcf
प्रलोभने दाखवून फसवणूक करणाऱ्या केबीसी या कंपनीचे वसमत येथील एजंट बालाजी यांचा हृदयविकाराने मंगळवारी रात्री मृत्यू झाला.

लोकांचा हावरट पणा ! सरळ शासकीय बँक किंवा जास्तीत जास्त सहकारी बँक व्याजाचे पैसे वेळेवर देतात ! पण १५ % २० % २५% किंवा वर्षात दाम दुप्पट असे पैसे हवे म्हणून गुंतवणूक करतात ! आणि फसतात ! एजंट देखील त्यांच्यातलेच एक असतात ! एजंटला देखील फक्त कमिशन मिळते ! त्याला काय माहिती कंपनी किती भांडवल राखून आहे ? आणि सगळ्यांनी एकदम पैसे परत मागितले तर कधीच मिळणार नाहीत ! कारण ते गुंतवलेले असतात ! कंपनी देखील नोटा संचालकाच्या घरी ठेवत नाही ! जमीन अथवा रोखे यामध्ये गुंतवते ! आणि सगळे कसे परत करणार ? लोकांनी स्वतःचे पैसे थोडे थोडे करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले पाहिजेत ! आणि जितके व्याज जास्त मिळते तिथे थोडीच गुंतवणूक केली पाहिजे ! अन्यथा असेच होत राहणार ! पेपर वाले आणि टी वी वाले बातम्या देत राहतात ! बुडणारे बुडतात ! त्यामुळे बुड नारयाने विचार केला पाहिजे !

मागील काही दिवसांपासून ग्राहकांच्या पैसे परत घेण्यासाठी गुजेवार यांच्याकडेही चकरा मारल्या होत्या. मात्र, चार दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात व मंगळवारी परभणी येथे केबीसीच्या संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना रात्री हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
एकट्या वसमत शहरात सुमारे आठशे एजंटांच्या माध्यमातून सुमारे दीडशे कोटी रुपयांचा गल्ला केबीसीने गोळा केला आहे.
लोक हो, राष्ट्रीयकृत बँकांचे जे व्याजाचे दर आहेत त्या पेक्षा एखाद-दोन टक्का जास्त दराने खासगी संस्थांमध्ये परतावा गुंतवणूक समजू शकतो पण पैसे दुप्पट वगैरे हे सगळे खोटे असते..असे पैसे जर दुप्पट होत असतील तर कशाला कोण नोकर्या, व्यायसाय, कष्टाची कामे करील? सगळे जग आरामात घरी बसून खाऊन पिउन मजा करेल ना..जी लोकं अश्या प्रकारच्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात ते हमखास गंडतात आणि कष्टाचे पैसे गमावून बसतात..आता तरी शहाणे व्हा..!!!
0 0

One Comment