केस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून

images

केस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून..8 रोज नियमितपणे केस स्वच्छ धुवावेत. केस धुताना रासायनिक

पदार्थ असलेल्या साबणांचा उपयोग टाळावा.

1.सुगंधी तेले व सौदर्यप्रसाधने यांचा वापर टाळावा. बाजारातील कमी

प्रतीची सौंदर्यप्रसाधनांमुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते.

2. केसात कोंडा असेल तर ताबडतोब त्यावर उपचार करावेत.

यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

3.आहारात गाजर, बीट, मुळा, हिरव्या पालेभाज्या, दूध यांसारख्या

व्हिटॅमीन ए. बी. लोह, तांबे, झिंक मॅगेनीज असलेला पूरक आहार घ्यावा.

4.सेंद्रीय अन्नपदार्थ सेवन करावे. रसायनमि२िँं१्रूँं१त, फास्टफुडसारख्या

अन्नपदार्थांचे सेवन कटाक्षाने टाळावे.

5.उन्हात घराबाहेर पडताना डोके झाकावे.

6.नियमित व्यायाम करावा. प्राणायाम करावा.

6 Comments