कोझीकोडे
|कोझीकोड समुद्र किनारा – केरळ पर्यटन स्थळ

कोझीकोडे ही जागा कालिकत या नावाने आधी प्रसिद्ध होते. साधारण 500 वर्षांपूर्वी येथून कापड, मसाले आणि अन्य गोष्टींचे निर्यात ज्यू आणि अरब लोकांना केले जात होते. या शिवाय कोझाकोडे येथील मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे. त्यांची रचनाही तुम्हाला फार वेगळी जाणवेल. त्यामुळे केरळच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे ठिकाण पर्यटकांसाठी फारच महत्वाचे आहे.
पाहण्यासारखी ठिकाणं –
कोझीकोड बीच, मनानाचिरा,कदालुंदी बर्ड सेंच्युरी,आर्किओलाॅजी म्युझिअम
कोझीकोडेमध्ये करण्यासारख्या गोष्टी –
तुम्हाला या ठिकाणचा छान फेरफटका मारता येईल.