छत्री टिकेल ना वर्षभर तरी ???

बंड्या छत्री विकत घेण्यासाठी दुकानात जातो.

बंड्या: ही छत्री वर्षभर तरी टिकेल ना?

दुकानदार: वर्षभर काय चांगली पन्नास वर्ष टिकेल.

बंड्या: पन्नास वर्ष?

दुकानदार: होय, फक्त तिला ऊन आणि पावसापासून सांभाळा.