जाणून घ्या महत्वाचे.

tigar killed chiledएक अत्यंत दुखदायी प्रसंग काही दिवसापूर्वी घडला . पाहून फार वाईट वाटले  एका वाघाने माणसाला खाल्ले .  पण एखाद्या वर असा प्रसंग आला तर त्याला कसे वाचविता येईल या बाबत कुणी काही बोलत नाही किंवा कुणाला काही माहिती नाही असे वाटते. म्हणून माझ्या कडून एक छोटासा प्रयत्न.

1.वाघ किंवा कोणतेही जंगली जानवर आगीला खूप घाबरतात हे एक सत्य कुणाला फारसे माहिती नसते.

2.तो माणूस खाली पडल्या वर जर एखाद्या माणसाने आपल्या शर्ट चा बोळा करुन आग लावून पडलेल्या माणसा जवळ टाकला असता तर तो वाघ घाबरुन पळून गेला असता व बराच वेळ आला नसता.

3.दरम्यान एक लाकडाला कापड बांधून त्या वर तेल डिझेल जे मिळेल ते टाकुन टेम्भा बनवून टाकला असता व त्या माणसाने तो टेम्भा हातात धरला असता तर तो वाघ घाबरुन तिथे आलाच नसता. नंतर माणसाला दोराने वर ओढून काढता आले असते.

नवीन तंत्रज्ञाच्या जगात  जुन्या गोष्टी सुद्धा फार प्रभावी पडतात असे मला वाटते .