टीवी वरील वाढत्या channels ची डोकेदुखी
|
टीवी वरील वाढत्या channels ची डोकेदुखी
आज प्रत्येकाच्या घरी नवीन प्रकारच्या अत्याधुनिक टीवी झाल्या आहेत त्यामुळे घरोघरी cables प्रमाणे DTH सुविधेमुळे नव नवीन वाहिन्या अगदी खेडोपाडी जावून पोचल्या आहेत.तब्बल ३०० हून अधिक channels उपलब्ध असल्या कारणाने नेमका कुठला channel बघायचा असा प्रश्न प्रेक्षकांपुढे निर्माण होतो.
त्यातल्या त्यात प्रत्येक channel आपली TRP वाढविण्यासाठी नव नवीन reality show launch करीत असतात.त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी तर मिळते मात्र त्यासाठी पैसे पण तेवढेच मोजावे लागतात.
वाढत्या channels मुले नेमका कुठला channel बघायचा अशी अडचण प्रेक्षकांपुढे निर्माण झाली आहे.
2 Comments
karach awghad jale ho
lay awgah zal