टेकडी

मुन्नारपासून फारच जवळ जर कोणते ठिकाण असेल तर ते आहे टेकडी. येथील निसर्गसौंदर्यासाठी ते फारच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे तिथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा वेळ घालवावासा हमखास वाटेल. केरळ कॉफीसाठी प्रसिद्ध आहे ते का याचा प्रत्यय तुम्हाला इथे येईल कारण तुम्हाला इथे अनेक कॉफीचे मळे दिसतील. त्यामुळे तुम्हाला इथे कॉफी खरेदी करता येईल.

पाहण्यासारखी ठिकाणं

मुरीकाडी, छेल्लर कोवील, अन्नकारा, मंगला देवी मंदिर

टेकडीमध्ये करण्यासारख्या गोष्टी

तुम्हाला इथे अनेक ठिकाणी कॉफी मिळतील . तुम्हाला छान ब्लेंडेंट कॉफी या ठिकाणी मिळतील