डॉक्टर आणि पेशंट

funny-cartoonडॉक्टर : तुमच्या आजाराचं नक्की कारणच समजत नाहीये.कदाचित दारू पिण्याने असं होत असेल!.

पेशंट : हरकत नाही, मला काही घाई नाही. मी तुमची उतरली की येतो.