तरुणांनो स्वतःचा ब्रँड तयार करा.

ओपरा विनफ़्रे यांचे नाव माहिती नाही असा टीव्ही क्षेत्रात कोणी सापडणार नाही .
अमेरिकेतील या महिलेने आपल्या मुलाखत घेणाऱ्या कौशल्यावर सीएनएन या प्रसिद्ध टीव्ही वाहण्यासाठी अनेक वर्षे विविध क्षेत्रातील नामवंतांच्या मुलाखती घेतल्या दर आठवड्याला त्यांचा ओपरा विनफ़्रे शो प्रसारित व्हायचा त्यावेळी साऱ्या अमेरिकेतील रस्ते पाऊस पडत असतात .
आपल्या खुमासदार प्रश्नाने त्या समोरच्या व्यक्तीचा सारा जीवनपट उलगडून दाखविली त्यांच्या या शोमध्ये मुलाखत होणे हे जगात प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले इतका ओपरा विनफ़्रे यांचा ब्रँड लोकप्रिय झाला यातच सारे काही येते सध्याच्या स्पर्धेच्या युगात ब्रँड त्याप्रमाणे ब्रँडिंग ला कमालीचे महत्त्व आलेले आहे येथील ब्रँड म्हणजे कोणत्या वस्तूला उद्देशून बोलत नाही ,

कंपनीच्या दृष्टीने ब्रॅण्डिंगला महत्त्व आहेत त्याचप्रमाणे द्या वैयक्तिकरित्या स्वतःचे व्यक्तिमत्व देखील आजच्या काळात एखाद्या ब्रँड प्रमाणे आहे अर्थात त्यासाठी आपल्या आयुष्याकडे आपण त्या दृष्टीने पाहायला पाहिजे सध्याच्या स्पर्धेच्या युगात जे काही चांगले आहे त्याला लोक पाठिंबा व अफाट प्रतिसाद देतात हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते .

त्यामुळे तरुणांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व चांगल्या प्रकारे विकसित करण्यासाठी भर तर दिलाच पाहिजे तुम्ही जेव्हा अद्वितीय बनतात त्याच वेळी तुमच्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही
तुम्ही मग कोणाच्याही विस्मरणात ही कधीही जात नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी चांगल्या व योग्य गोष्टी करण्यावर भर द्या तुमच्यात नेहमी चांगल्या गोष्टींचा समावेश करा त्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही त्यातून मग तुमचा स्वतःचा ब्रँड विकसित होतो