ती खूप गोड हसते

ती खूप गोड हसते,
कि हसताना ती खूप
गोड दिसते

ह्यातला फरक मला
कधीच कळत नाही .

ती हसताना , मी फक्त तिच्याच
चेहऱ्याकडे पाहत बसतो

कारण

हसताना तिचा
चेहरा असा खुलतो,
जशी गुलाबाची
एक कळी फुलते….