तोरणागड किल्ला

तोरणागड किल्ला –

महाराष्ट्रातील किल्ले अनेक असले तरी या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तोरणा किल्ला हा प्रचंड गड म्हणूनही ओळखला जातो.

हा पुणेस्थित किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जातो. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1646 साली वयाच्या अवघ्या 16 वर्षी जिंकत मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.

हा किल्ला ट्रेकर्ससाठी परफेक्ट मानला जातो. या किल्ल्याच्या आसपास अनेक किल्ले आहेत जसं राजगड, सिंहगड आणि पुरंदर किल्ला

स्थळ: पुणे

भेट देण्याची वेळ: सकाळी 6 ते संध्याकाळी 6

कसं पोचाल: पुणे स्टेशन हे इथे पोचण्यासाठी सर्वात सोयीस्कर ठिकाण आहे.