त्वचेवरील पांढरे डाग..!

      imagesकित्येकदा त्वचेवरील पांढरे डाग, ज्यांना ‘कोड’ म्हणूनही ओळखले जाते असे डाग असणाऱ्या व्यक्तींबाबत आपण दोन हात लांब राहण्याची भूमिका घेतो. त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. हा काहीतरी ‘दैवी कोप’ असावा ह्या अशी त्यामागची धारणा असते. त्यामुळे अशा व्यक्तींचा विवाह न होण्याचीही समस्या निर्माण होते. मात्र हे सर्व गैरसमज असून पांढरे डाग होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय पुढीलप्रमाणे,   

     पांढरे डाग किंवा कोड हे त्वचेतील रंग तयार होण्याच्याक्रियेत दोष निर्माण झाल्यास तयार होतात. सर्वच कोडाचे डाग अनुवांशिक नसतात.पांढरे डाग किंवा कोड असलेल्यांनी विटामन बी-१२ च्यागोळ्या नियमितत खाणे फायदेशिर ठरते.
    
  थॉयराईड ग्रंथींची तपासणी करून त्यात दोष असल्यासत्यावर त्वरीत उचपार केले पाहिजेत. त्यामुळे कोड, पांढरेडाग वाढण्यास प्रतिबंध होवू शकतो. कोड असणार्‍यांनी शक्यतो कॉस्मेटीक्स, केमिकल वापरू नयेत.  ते ८टक्के कोडाचे रूग्ण औषधोपचाराने बरे होतात.  शास्त्रीय माहिती असलेल्या डॉक्टरांकडूनच उपचार घ्यावेत.