पुथ्वी

Planet Earthपुथ्वी माय माऊली गडे

आम्ही सर्व तुझ्या कुशीत पडे

 

रोज डढे रोज पडे

रोज रोज शिकत असू नवे धडे

 

पण काही मूर्ख तोडती नुसती झाडे

त्यामुळे पुथ्वी आईला पडती तडे

 

वृक्ष तोडणे हा रोग आम्हा कधीच न जडे

रोज येथे नवा इतिहास घडे

 

आम्ही साचवू सर्व पापाचे घडे

उपरुमारीने लेकरू येथे रडे

 

– संदीप रघुनाथ आव्हाड