प्रेम करणं सोपं नसतं

प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून
करायच नसतं.


चित्रपटात बघीतलं, म्हणून
करायच नसतं


पुस्तकात वाचलं , म्हणून
करायच नसतं

तर कुणाकडून ऐकलं,
म्हणून करायच नसत.


कारण प्रेम करणं सोपं नसतं.