प्रेम मोक्ष.
|प्रेम नसते कधीही लफडे.
प्रेम प्रेम गोजिरवा ने रुपडे.
प्रेमाशिवाय कोण जगते ,
प्रेमा बिगर कोण मारते….
प्रेम म्हणजे जीवन सशक्त ,
प्रेम प्रेमांत रे मुक्त….
प्रेमाने जग बदलते ,
प्रेमाने जग जिंकले…..
प्रेमाने वाढते प्रेमकीर्ती ,
प्रेम देते प्रेम मुक्ती…..
प्रेमपुजारी प्रेमभिकारी कोटी लक्ष ,
प्रेमभक्तीवर मोफत प्रेममोक्ष….
प्रेम म्हणजे प्रेमदिव्य ,
प्रेम म्हणजे काव्य …
प्रेम प्रेमाघरचे देणे ,
गुन्हा नव्हे प्रेम करणे..
तू प्रेमिकांचा प्रेम हट्ट ,
प्रेम वाचून जगत काळेकुट्ट….
कवी – चंद्रकांत गोविंद चांदे उर्फ पवार
