फुटबॉल
|एका गलेलठ्ठ माणसाला डॉक्टरांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी फुटबॉल पायाजवळ ठेवून त्याला जोरात लाथ मारायला सांगितली. दमेपर्यंत हा व्यायाम रोज घ्यायला सांगितले. तिसर्या दिवशी त्या रुग्णाने येऊन डॉक्टरांना आपला व्यायाम करताना येणारी अडचण सांगितली.
तो म्हणाला, ‘दिसेल असा चेंडू ठेवला तर, पाय तेथपर्यंत पोहचत नाही आणि पायाजवळ ठेवला तर मारायला तो दिसत नाही.